Saturday, February 25, 2023

चालू घडामोडीवरील प्रश्न


चालू घडामोडीवरील प्रश्न
1. नीति आयोगाचे नवीन CEO म्हणून कोणत्या माजी IAS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे?
 (A) नृपेंद्र मिश्रा (B) आलोक रंजन (C) विनोद राय
 (d) BVR सुब्रमण्यम
2. बुद्धिबळातील भारताचा 80 वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे?
 (a) विघ्नेश एनआर (b) प्रणेश एम (c) विशाख एनआर (d) निहाल सरीन
3. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मध्ये कोणत्या चित्रपटाची 'वर्षातील सर्वोत्तम चित्रपट' म्हणून निवड करण्यात आली?
 (A) कांतारा (B) गंगुबाई काठियावाडी (C) RRR (D) काश्मीर फाइल्स
4. दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो?
 (a) 20 फेब्रुवारी (b) 21 फेब्रुवारी (c) 22 फेब्रुवारी (d) 23 फेब्रुवारी
 उत्तर- 1) D 2) A 3) D 4) B

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...