प्रश्न 1 कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो ? उत्तर- दूध
प्रश्न 2 हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते?
उत्तर- ड जीवनसत्व
प्रश्न 3 सूर्याकडून पृथ्वीवर येणारी किती अतिनिळ किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात?
उत्तर- ९९ टक्के
प्रश्न 4 पाण्याचा गोठणबिंदू किती असतो?
उत्तर- ० अंश सेल्सअस
प्रश्न 5 'पेनिसिलीन' पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
उत्तर- फ्लेमिंग
प्रश्न 6 काकडी किंवा टरबूज फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते?
उत्तर- ९२ टवके
प्रश्न 7 कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? उत्तर- अतिसार, कावीळ विषमज्वर
प्रश्न 8 वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
उत्तर- कार्बन डायऑक्साईड
प्रश्न 9 रक्ताक्षय (Anemia) कशाच्या कमतरतेमुळे होतो?
उत्तर- लोह
प्रश्न 10 रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात?
उत्तर- सल्फ्युरिक असिड
प्रश्न 11 पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते?
उत्तर- क्लोरीन
प्रश्न 12 विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो ?
उत्तर- व्हायरॉलॉजी
प्रश्न 13 भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो रेल्वे कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?
उत्तर- कोलकाता
प्रश्न 14 बीसीजी लस कोणत्या रोगापासून बचाव करते?
उत्तर- क्षयरोग
प्रश्न 15 कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो?
उत्तर- पोलाद
प्रश्न 16 वातावरणात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?
उत्तर- 0.04 ट्क्के
प्रश्न 17 कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या कशावर अबलंबून असते?
उत्तर- वस्तुमान
प्रश्न 18 खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?
उत्तर- क जीवनसत्व
प्रश्न 19 निद्रानाश रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो?
उत्तर- ब जीवनसत्व

No comments:
Post a Comment