प्रश्न 1 भारताच्या राष्ट्रध्वजात एकूण किती रंग आहेत? उत्तर. तीन. केशरी, पांढरा, हिरवा,
प्रश्न 2 राष्ट्रध्वजावरील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे?
उत्तर- त्याग, शोर्य
प्रश्न 3 राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो?
उत्तर- शांततेचा
प्रश्न 4 राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे? उत्तर- समृद्धीचे
प्रश्न 5 भारताची राज्यघटना कधी अंमलात आली? उत्तर- १९५०
प्रश्न 6 भारताचे राष्ट्रीय चलन कोणते?
उत्तर- रुपया
प्रश्न 7 भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता?
उत्तर- शेती
प्रश्न 8 भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता आहे? उत्तर- २२
प्रश्न 9 स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण?
उत्तर- लॉर्ड माउंटबॅटन
प्रश्न 10 नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण?
उत्तर- रवींद्रनाथ टागोर
प्रश्न 11 भारताची राष्ट्रलिपी कोणती?
उत्तर- देवनागरी
प्रश्न 12 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण?
उत्तर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न 13 भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण?
डॉ. राजेंद्रप्रसाद
प्रश्न 14 भारताचे राष्ट्रहित कोणते?
उत्तर- अहिंसा
प्रश्न 15 लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?
उत्तर- दुसरा
प्रश्न 16 भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या ?
प्रश्न 17 हिंदुस्थानी संगीत, कर्नाटकी संगीत
प्रश्न 18 भारताचे प्रवेशद्वार कोणते?
उत्तर- गेट वे ऑफ इंडिया
प्रश्न 19 राष्ट्रध्वज चढवताना व उतरवताना कोणत्या स्थितीत उभे राहावे ?
उत्तर- सावधान स्थितीत
20 भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले?
उत्तर- १५ ऑगस्ट १९४७
प्रश्न 21 भारतातील पहिले अंतराळवीर कोण?
उत्तर- राकेश शर्मा
प्रश्न 22 अवकाशयात्री पहिली महिला कोण?
उत्तर- कल्पना चावला
प्रश्न 23 पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण?
उत्तर- ऐश्वर्या रॉय

No comments:
Post a Comment