Sunday, July 16, 2023

नॉलेज पॉवर2

1. पानिपत कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

 (a) हरियाणा (b) पंजाब (C) दिल्ली

2. इंद्रप्रस्थ हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे?

 (a) अजमेर (b) अलवर (c) दिल्ली

3. हळदी घाटी कोणत्या जिल्ह्यात आहे?

 (a) लखनौ (b) पाटणा (c) उदयपूर

4. जालियनवाला बाग कुठे आहे?

 (a) पंजाब (b) दिल्ली (c) गोवा

5. सौराष्ट्र कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

 (a) गुजरात (b) बिहार (c) राजस्थान

उत्तर- 1. हरियाणा 2. दिल्ली 3. उदयपूर 4. पंजाब 5. गुजरात

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...