Friday, September 8, 2023

नॉलेज पॉवर 2

 


नॉलेज पॉवर

1. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

 (अ) मिसिसिपी (ब) नाईल नदी (स) गंगा नदी

2. सोन्याची शुद्धता कशात मोजली जाते?

 (अ) कॅरेट (ब) तोळा (स) टोंच 

3. अजिंठा लेणी कोणत्या राज्यात आहेत?

 (अ) गुजरात (ब) महाराष्ट्र (स) तामिळनाडू

4. हिराकुड धरण कोणत्या राज्यात आहे?

 (अ) ओडिशा (ब) गोवा (स) आसाम

5. मसाल्यांच्या उत्पादनासाठी कोणते राज्य ओळखले जाते?

 (a) केरळ (b) राजस्थान (c) मध्य प्रदेश

उत्तर- 1.नाईल नदी 2.कॅरेट 3.महाराष्ट्र 4.ओडिशा 5.केरळ

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...